श्री हनुमान जयंती

ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम: 🙏 श्री हनुमान जयंती निमित्त चैत्र पौर्णिमा दिनांक शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी प. पू स्वामी गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी डोंगर येथे “१०८ कार्यसिद्धी महायज्ञाचे” आयोजन केले आहे, उत्सवाचे २१वे वर्ष आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. जय गगनगिरी 🙏

मनोरी आश्रमातील महा शिवरात्री उत्सव – २६ आणि २७ फेब्रुवारी २०२५

|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः || महा शिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित एक अत्यंत पवित्र सण आहे आणि श्री गगनगिरी महाराजांच्या मनोरी आश्रमात हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. दरवर्षी हजारो भक्त या दिवशी एकत्र येतात, ध्यान आणि भजनांमध्ये मग्न होतात. हा दिवस अध्यात्म, भक्ती आणि आत्मशुद्धीचा संगम दर्शवतो. महा शिवरात्री उत्सव कार्यक्रम […]