३२ वा महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह

३२ वा महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह “विश्वशांती आणि मानवकल्याणाकरिता” तसेच मुंबई शहरातील जनतेला निसर्गाचा आनंद आणि स्वतःची अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच नैतिक प्रगती करता यावी, यासाठी या आश्रमाची स्थापना प.पू. स्वामी गगनगिरी महाराजांनी स्वतः केली. “बाबांनो तुम्ही मला बोलावता, म्हणून मी येथे येतो.” हे महाराजांचेच शब्द आहेत. म्हणून गेली ३२ वर्ष या […]

🌕 श्रीगुरुपौर्णिमा उत्सव २०२५ – श्री गगनगिरी महाराज मनोरी आश्रम 🌿

|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः || आपण सर्व भाविक व भक्तजनोंना हार्दिक निमंत्रण!मनोरी आश्रमात दिनांक १० जुलै २०२५, गुरुवार रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. 📿 अखंड नामस्मरण | 🙏 गुरु पूजन | 🔥 होम हवन | 🕉️ सामूहिक श्री गुरु पादपूजनसर्वांनी उपस्थित राहून गुरुचरणी आपली श्रद्धा अर्पण करावी आणि महाप्रसादाचा लाभ […]