३२ वा महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह

३२ वा महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह “विश्वशांती आणि मानवकल्याणाकरिता” तसेच मुंबई शहरातील जनतेला निसर्गाचा आनंद आणि स्वतःची अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच नैतिक प्रगती करता यावी, यासाठी या आश्रमाची स्थापना प.पू. स्वामी गगनगिरी महाराजांनी स्वतः केली. “बाबांनो तुम्ही मला बोलावता, म्हणून मी येथे येतो.” हे महाराजांचेच शब्द आहेत. म्हणून गेली ३२ वर्ष या […]
🌕 श्रीगुरुपौर्णिमा उत्सव २०२५ – श्री गगनगिरी महाराज मनोरी आश्रम 🌿

|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः || आपण सर्व भाविक व भक्तजनोंना हार्दिक निमंत्रण!मनोरी आश्रमात दिनांक १० जुलै २०२५, गुरुवार रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. 📿 अखंड नामस्मरण | 🙏 गुरु पूजन | 🔥 होम हवन | 🕉️ सामूहिक श्री गुरु पादपूजनसर्वांनी उपस्थित राहून गुरुचरणी आपली श्रद्धा अर्पण करावी आणि महाप्रसादाचा लाभ […]
श्री हनुमान जयंती

ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम: 🙏 श्री हनुमान जयंती निमित्त चैत्र पौर्णिमा दिनांक शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी प. पू स्वामी गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी डोंगर येथे “१०८ कार्यसिद्धी महायज्ञाचे” आयोजन केले आहे, उत्सवाचे २१वे वर्ष आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. जय गगनगिरी 🙏
मनोरी आश्रमातील महा शिवरात्री उत्सव – २६ आणि २७ फेब्रुवारी २०२५

|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः || महा शिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित एक अत्यंत पवित्र सण आहे आणि श्री गगनगिरी महाराजांच्या मनोरी आश्रमात हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. दरवर्षी हजारो भक्त या दिवशी एकत्र येतात, ध्यान आणि भजनांमध्ये मग्न होतात. हा दिवस अध्यात्म, भक्ती आणि आत्मशुद्धीचा संगम दर्शवतो. महा शिवरात्री उत्सव कार्यक्रम […]
24th October | महासिद्ध योगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह

मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर ते सोमवार दि. ३० ऑक्टोबर २०२३ मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर प.पू.स्वामी गगनगिरी महाराज मूर्ति अभिषेक पालखी मिरवणूक सांस्कृतिक पारंपारिक खेळ सोने लुटणे, पूजन गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर ५६ भोग नैवेद्य अर्पण सोहळा शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर लक्ष लक्ष दीप सोहळा (कोजागिरी पोर्णिमा) परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज या […]