ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम: 🙏
श्री हनुमान जयंती निमित्त चैत्र पौर्णिमा दिनांक शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी प. पू स्वामी गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी डोंगर येथे “१०८ कार्यसिद्धी महायज्ञाचे” आयोजन केले आहे, उत्सवाचे २१वे वर्ष आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.
जय गगनगिरी 🙏
