24th October | महासिद्ध योगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह

मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर ते सोमवार दि. ३० ऑक्टोबर २०२३ मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर

मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर

प.पू.स्वामी गगनगिरी महाराज मूर्ति अभिषेक

पालखी मिरवणूक सांस्कृतिक पारंपारिक खेळ सोने लुटणे, पूजन

गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर

५६ भोग नैवेद्य अर्पण सोहळा

शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर लक्ष लक्ष दीप सोहळा (कोजागिरी पोर्णिमा)

परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज या मनोरी आश्रमातून अगणित भक्तांना दर्शन देत असत. महाराजांच्या आदेशानुसार व कृपाशीर्वादाने गेली ३० वर्षे अखंडितपणे हा सप्ताह पार पडत आहे. महाराजांची विश्वशांती आणि मानव कल्याण ही उद्दिष्टे समोर ठेवून पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक, पारंपारिक आणि धार्मिक कार्ये आपल्या सर्वांच्या सेवेने आश्रमात साजरी होत आहेत. तरी आपण या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन महाराजांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करुन घ्यावेत.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष-लक्ष दीप उत्सवाच्या पावती पुस्तकांचे वितरण काऊंटरवरुन सुरु करण्यात येणार आहे. अन्नदान करा ! होम-हवन करा !! झाडे लावा… झाडे जगवा !!!